Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...
Breaking Marathi News Updates 28 June 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
विद्युत धक्क्याने महिलेचा मृत्यू, इसापूर येथील घटना
लाखनी : तालुक्यातील इसापूर येथे कुलरचा स्पर्श होताच विद्युत करंट लागल्याने विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सायंकाळी घडली. वंदना उत्तम गिदमारे (वय ५०) असे मृतक महिलेचे नाव आहे.