Monsoon Rain : मॉन्सूनचा वेग मंदावला, सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यात हवामान अंदाज कसा असेल

Maharashtra Rain Alert : मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाने सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवसांचा पावसाचा अंदाज जाणून घ्या.
Maharashtra Rain Alert monsoon stop

Maharashtra Rain Alert monsoon stop

esakal

Updated on

Maharashtra Monsoon : मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी त्याची पुढील वाटचाल सध्या मंदावली आहे. दरम्यान, पुढच्या २४ तासांत महाराष्ट्रात सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांत मेघगर्जना आणि मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. हवामान तज्ज्ञांच्या मते, मॉन्सून रेषेच्या दोन्ही बाजूंना पावसाची स्थिती अद्याप चिंताजनक असून मुंबईसह काही भागांना मुसळधार पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com