Bay Of Bengal Low Presssure : हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पाऊस पुन्हा जोर धरणार, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज

IMD Forecasts Thunderstorms : हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात पुन्हा पावसाला जोर येणार आहे. हवामान विभागाने २२ जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
Bay Of Bengal Low Presssure IMD Forecasts Thunderstorms

Bay Of Bengal Low Presssure IMD Forecasts Thunderstorms

esakal

Updated on: 

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने गंती संथ केल्याने पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात २२ जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून, २ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर २० जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com