Maharashtra Rain Forecast : राज्यातील धरणे १०० टक्के भरणार? पुढील चार दिवस कसे राहणार; हवामान विभागाचा ताजा अंदाज

Monsoon News Maharashtra : राज्यातील धरणे १०० टक्के भरणार का? पुढील चार दिवस महाराष्ट्रात कुठे मुसळधार पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यांना इशारा आहे, जाणून घ्या हवामान विभागाचा ताजा अंदाज.
Maharashtra Rain Forecast news

Maharashtra Rain Forecast news

esakal

Updated on

Heavy Rain Alert Maharashtra : राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी आज (ता. २८) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, या सर्व भागांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com