

CJP Spokesperson Questions Supreme Court Remarks on Moitra
Esakal
धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात पोलिसांसमोर वैयक्तिक हजर राहण्याऐवजी आभासी मार्गाने हजर राहण्याची परवानगी दिली जावी, अशा विनंतीची याचिका मोईत्रा यांनी दाखल केली होती. आधीच्या सुनावणीवेळी लोकांकडून अंडी मारल्यानं ऑनलाइन हजर राहण्याची परवानगी महुआ मोइत्रा यांनी मागितली होती. मात्र खासदार आहात. अंड्यांची भिती वाटतेय का? लोकप्रतिनिधींना सूट दिली जाऊ शकत नाही असं म्हणत खंडपीठाने ताशेरे ओढले. आता यावर कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी कमेंट करत महुआ मोइत्रांचे समर्थन करत न्यायमूर्तींच्या भूमिकेवर संताप व्यक्त केलाय.