मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Maithili Thakur Rolls-Royce Row भाजप आमदार आणि गायिका मैथिली ठाकूर मुंबईत लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनाला आली होती. तेव्हा ती रोल्स रॉयस कारमधून आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यावरून एका सीएने प्रश्न उपस्थित केलेत.
Maithili Thakur Rolls-Royce Row

Maithili Thakur Rolls-Royce Row

Esakal

Updated on

गायिका आणि आमदार मैथिली ठाकूर सध्या तिच्या आलिशान रोल्स रॉयस कारमुळे चर्चेत आहे. नुकतीच ती मुंबईत लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनाला रोल्स रॉयसमधून आली होती. तेव्हाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मैथिलीला ट्रोल केलं जात आहे. तिची मालमत्ता आणि कारच्या किंमतीवरून प्रश्न विचारले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com