देशातील ६ राज्यांचे राज्यपाल बदलले, ४ राज्यांना मिळाले नवे राज्यपाल

Six States Get New Governors: देशातील सहा राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले असून ४ राज्यांना नवे राज्यपाल मिळाले आहेत. केरळ, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम या सहा राज्यांमध्ये राज्यपाल बदलण्यात आले आहेत.
Indian governors reshuffle

Six States Get New Governors in Major Reshuffle

esakal

Updated on: 

Indian Governors Reshuffle: देशातील सहा राज्यांना नवे राज्यपाल मिळाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सहा राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये मोठे बदल केलेत. राष्ट्रपती भवनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलीय. केरळ, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम या सहा राज्यांमध्ये राज्यपाल बदलण्यात आले आहेत. नव्या नियुक्त्यांमुळे या सहा राज्यांमध्ये राज्यपालपदावर नवे चेहरे दिसणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com