Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; गाडीवर दगड, चिखल आणि चपला फेकल्या, 'चोर-चोर'च्या घोषणा

Mamata Banerjee Convoy Attack: पोलीस कोठडीत कथितरित्या ठार झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी गेल्या असताना ममता बॅनर्जी यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला.
Mamata Banerjee Convoy Attacked During Visit to TMC Worker Family BJP Blamed

Mamata Banerjee Convoy Attacked During Visit to TMC Worker Family BJP Blamed

ESakal

Updated on

पोलीस कोठडीत मृत्यू पावलेल्या एका टीएमसी कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रविवारी कांचरापारा येथे दाखल झाल्या. त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. 'चोर, चोर!' अशा घोषणा देत एका आंदोलकाने त्यांच्या गाडीला घेराव घातला. त्यांच्यावर चिखल आणि चपलाही फेकण्यात आल्या. भाजपने आरोप केला की, माजी मुख्यमंत्री कांचरापारा येथे आंदोलने भडकवण्यासाठीच आल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलने सुरू झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Mamata Banerjee demands arrest of Gyanesh Kumar
Sanchita Pradhan Dey withdraws her candidature from the Nandigram Assembly bypoll
Mamata Banerjee Faction Submits New Name and Symbol
Mamata Banerjee group three name symbol options
Marathi News Esakal
www.esakal.com