ममतांना आणखी एक धक्का, ३ महिन्यापूर्वी राज्यसभेवर पाठवलेल्या खासदार कोयल यांचा राजीनामा

TMC MP Koyal Malik Resigns: तृणमूल काँग्रेसनं एप्रिल महिन्यात राज्यसभेवर पाठवलेल्या कोयल मलिक यांनी अवघ्या ३ महिन्यातच खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे.
TMC MP Koyal Malik Resigns

TMC MP Koyal Malik Resigns

Esakal

Updated on

West Bengal Politics: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ममता बॅनर्जींना पक्षफुटीपासून ते निकटवर्तीय साथ सोडण्यापर्यंत धक्के बसले. तृणमूल काँग्रेसचे अनेक आमदार खासदार बाहेर पडले आहेत. काहींनी नवा गट स्थापन केलाय तर काहींनी दुसऱ्या पक्षात विलीनीकरण केलंय. गुरुवारी ममतांना आणखी एक धक्का बसला. राज्यसभा खासदार आणि अभिनेत्री कोयल मलिक यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी एक महिन्यापूर्वीच राजीनाम्याची घोषणा केली होती. Koyal Malik Quits Rajya Sabha, TMC Suffers Blow

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com