

TMC Congress Merger
ESakal
टीएमसीच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाबाबतच्या चर्चा पुढे सरकल्या आहेत. ममता बॅनर्जी सोनिया गांधींचा प्रस्ताव स्वीकारायला तयार असल्याचे दिसते. पण त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यामार्फत राहुल गांधींपुढे काही अटीही ठेवल्या आहेत. सूत्रांनुसार, अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा केली.