Vijay Thalapathy : 'बीअरसाठी १० रुपये जास्त घेतले'; मुख्यमंत्री विजय थलपतींना थेट तक्रार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Beer Price Complaint : बीअरसाठी १० रुपये जास्त आकारल्याचा आरोप करत एका तरुणाने मुख्यमंत्री विजय थलपती यांच्याकडे थेट तक्रार केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Vijay Thalapathy Beer Price Complaint young boy

Vijay Thalapathy Beer Price Complaint young boy

esakal

Updated on

Tamil Nadu Wine Shop : तामिळनाडूमध्ये एक आगळावेगळा प्रकार समोर आला असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी, "कोणत्याही क्षेत्रात लाच किंवा बेकायदेशीर वसुली होत असेल तर मला कळवा, मी तुमच्या पाठीशी उभा राहीन," असे आवाहन केले होते. याच आवाहनाचा आधार घेत एका मद्यपीने वाइन शॉपमधील अतिरिक्त वसुलीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com