esakal | विमानतळावर महिलेसमोरच सुटला 'कंट्रोल' पण...
sakal

बोलून बातमी शोधा

man urinating in airport video viral

सोशल मीडियवर एक किळसवाणा प्रकार असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही टीका करू लागले आहेत.

विमानतळावर महिलेसमोरच सुटला 'कंट्रोल' पण...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन: सोशल मीडियवर एक किळसवाणा प्रकार असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही टीका करू लागले आहेत.

Video: विवाहातच दाखवला होणाऱया पत्नीचा अश्लिल व्हिडिओ...

विमानतळावर प्रवाशी बसलेले असून, यामध्ये महिलांचाही समावेश आहे. मात्र, एका प्रवाशाचा 'कंट्रोल' सुटल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे. विमानळावरील हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील 'पॅसेंजर शेमिंग' या पेजने शेअर केला आहे. हे इन्स्टाग्राम पेज सातत्याने प्रवाशांनी केलेल्या धक्कादायक कृत्याचे व्हिडिओ शेअर करत असते. पण, हा व्हिडिओ कोणत्या विमानतळावरील आहे, याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

प्रेयसी म्हणाली, नवऱयाला आताच झोपवलाय...

विमानतळावर प्रवाशी बसलेले असताना एक प्रवाशी सर्वांसमोरच खुर्चीवर बसून लघुशंका करत असल्याचे दिसत आहे. यावेळी प्रवाशाचे डोळेही झाकलेले दिसत असल्यामुळे संबंधित व्यक्ती आजारी असल्याची शक्यताही वर्तविली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया नोंदवत आहेत. लाखो नेटिझन्सनी व्हिडिओ पाहिल्यानंतर टीका होऊ लागल्यानंतर संबंधित व्हिडिओ काढून टाकण्यात आला आहे.

पोलिसावर जडले मेव्हणीचे प्रेम अऩ्...

loading image
go to top