Manoj Jarange Patil Warns BJP Leaders During Delhi Student Protest
esakal
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर देशभरातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जनंतर वातावरण अधिकच तापले असून विविध राजकीय पक्षांबरोबरच सामाजिक संघटनांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. अशातच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीत जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.