

Latest Marathi Live Update News
esakal
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच त्यांच्या निवडणूक चिन्हांवरून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची अंतिम सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत ‘शिवसेना’ म्हणून मान्यता देऊन ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या गटाने एका याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.