Latest Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates 18 November 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
भुजबळांच्या तब्येतेची झिरवळ आणि कोकाटे यांच्याकडून विचारपूस
मंत्री छगन भुजबळांच्या तब्येतेची मंत्री झिरवळ आणि मंत्री कोकाटे यांच्याकडून विचारपूस करण्यात आली. भुजबळांवर मागील आठवड्यात हृदय शस्त्रक्रिया झाली होती. रुग्णालयात जाऊन त्यांनी भुजबळांची भेट घेतली.