Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; माणगाव, इंदापुरात वाहनांच्या रांगा
Breaking Marathi News live Updates 16 may 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra News महाटीईटी परीक्षा २८ जून रोजी होणार
नीट पेपरफुटीनंतर फेरपरीक्षा २१ जून रोजी घेतली जाणार आहे. याच दिवशी महाटीईटी परीक्षा येत असल्यानं महाटीईटीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. महाटीईटी परीक्षा आता २८ जून रोजी घेण्यात येणार आहे.