दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Latest Marathi Live Updates 26 august 2026 : याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal
Updated on

न्हावरे परिसरात एमडी ड्रग्सविरोधात मोठी कारवाई

शिरूर तालुक्यातील वाढत्या एमडी ड्रग्सच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), शिरूर पोलीस आणि न्हावरे पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत तालुक्यातील न्हावरे येथे सुमारे ५६ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स जप्त केले. या कारवाईत अंदाजे १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे तर यामधील एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com