सप्तपदी, सात वचनं... पण अवघ्या १६८ तासांतच नात्याचा झाला शेवट; जोडप्यानं का घेतला वेगळं होण्याचा निर्णय?

Indore couple divorced in 7 days: कौटुंबिक दबावाखाली झालेले एक लग्न अवघ्या १६८ तासांत संपुष्टात आले. महिलेने दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असल्याची कबुली दिल्यानंतर हे नवविवाहित जोडपे न्यायालयात गेले.
Indore couple divorced in 7 days

Indore couple divorced in 7 days

ESakal

Updated on

हिंदू परंपरेनुसार विवाह हे सात जन्मांपर्यंत टिकणारे एक पवित्र बंधन मानले जाते. मात्र मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातून एक असे प्रकरण समोर आले आहे. जिथे एका नवविवाहित जोडप्याचे लग्न केवळ सात दिवस म्हणजेच १६८ तास टिकले. या प्रकरणाची संवेदनशीलता आणि परिस्थिती लक्षात घेऊन इंदूर कुटुंब न्यायालयाने तात्काळ परस्पर संमतीने घटस्फोटाची याचिका मंजूर केली. दोन्ही जोडप्यांना विवाहाच्या बंधनातून मुक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com