Mark Zuckerberg's Remark on Loksabha Election Sparks Controversy : भारत सरकारबाबत केलेल्या टीप्पणीबद्दल मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अखेर माफी मागितली आहे. दुरसंचार विभागाशी संबंधित स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी यासंदर्भात माहिती दिली. याप्रकरणी मेटाला समन्स बजावणार असल्याचं निशिकांत दुबे यांनी मंगळवारी सांगितलं होतं. त्यानंतर आज मार्क झुकरबर्ग यांच्याकडून माफी मागण्यात आली आहे.