Minor Girl's Mother Thanks PM Narendra Modi
esakal
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यापैकी एका अल्पवयीन मुलीच्या आईने आता भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. मुलीला माफ करून पंतप्रधान मोदींनी मोठेपणा दाखवला, असे म्हणत त्यांनी त्यांचे आभार मानले. आपल्या मुलीला एकप्रकारे जीवनदान मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.