Tamil Nadu Assembly Results : 'निकटवर्तीय' बनला 'सर्वात मोठा शत्रू'! स्टॅलिन यांच्या बालेकिल्ल्यात जुन्या शिष्याचेच बंड; कोलाथूरमध्ये मोठा उलटफेर? तामिळनाडूच्या निकालाकडे देशाचे लक्ष

MK Stalin’s Stronghold in Kolathur Constituency : कोलाथूर मतदारसंघात एम. के. स्टालिन यांना यंदा कडवे आव्हान मिळत असून, त्यांच्या सलग चौथ्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Tamil Nadu Assembly Results

Tamil Nadu Assembly Results

esakal

Updated on

Tamil Nadu assembly election Kolathur seat analysis : तामिळनाडूतील कोलाथूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक (DMK) पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन गेल्या १५ वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सुरवातीच्या निकालात सध्या डीएमके ७४, एडीएमके २१ आणि टीव्हीकेने ३९ जागांवर आघाडी घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com