

Modi Cabinet Reshuffle 2026: Who's In, Who's Out? Probable List Out; Maharashtra Name in Spotlight, Who Could Replace Dharmendra Pradhan?
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हा फेरबदल होऊ शकतो, अशी चर्चा असून त्यात काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याबरोबरच काहींना मंत्रिमंडळाबाहेरही जावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.