Women Reservation Bill monsoon session latest update
esakal
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजप-एनडीए सरकारला आज (ता.१०) १२ वर्षे पूर्ण होत (Modi Government 12 Years) असताना तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला असून तसेच तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने जोसेफ विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाशी हातमिळवणी केल्यामुळे द्रमुकने ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.