Modi Government Cabinet Reshuffle 2026
esakal
Modi Government Cabinet: भाजपच्या संघटनेत बदल केल्यानंतर आता केंद्र सरकारमधील जबाबदाऱ्यांचीही नव्याने आखणी केली जाऊ शकते, अशी माहिती पुढे आली आहे. हे बदल याच महिन्यात होण्याची शक्यता असून, जवळपास १० ते १२ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.