मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा, राज्यसभाही सोडली; राजकारणात खळबळ

L Murugan Resigns as Union Minister and Rajya Sabha Member : दोन्ही पदांचा राजीनामा एकाच वेळी देण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
L Murugan Resigns as Union Minister and Rajya Sabha Member

L Murugan Resigns as Union Minister and Rajya Sabha Member

esakal

Updated on: 

दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दोन्ही पदांचा राजीनामा एकाच वेळी देण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूमध्ये भाजपची ताकद वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com