Sakal Podcast : जी २०मध्येही सबका साथ सबका विकास ते जरांगे पाटलांचा सरकारवर वार

देशविदेशातील 8 महत्त्वाच्या घटनांची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.
sakal Podcast
sakal Podcast E sakal

सरसकट सगळ्याच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटलांची मागणी काही सरकार मान्य करताना दिसत नाही. नवनवीन शासन आदेश आणि त्यात अपेक्षित बदल नाहीच, यामुळे जरांगे पाटील आता संतापले आहेत.

दुसरीकडे दिल्लीत जी २०ची धूम आहे. मोदींनी सबका साथ, सबका विकासचा नारा या परिषदेतही दिलाय.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी पहाटे सीआयडीने अटक केलीय.

वेगवान घडामोडीत ऐकूया आता जी २० नाही तर जी २१, अजित पवारांचे वक्तशीरपणावरुन चिमटे, अक्षय कुमारच्या वेलकम टू द जंगलची घोषणा आणि व्यंकटेश प्रसाद आयोजकांवर भडकला.

चर्चेतल्या बातमीत ऐकू मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरील प्रतिक्रिया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com