भारत-चीन संबंध पुन्हा रुळावर येणार? PM मोदी-जिनपिंग बैठकीत सीमावादावर मोठा निर्णय...

Modi Xi Jinping Meeting : पंतप्रधान मोदी यांनी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य कायम राहणं हे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Modi Xi Jinping Meeting

Modi Xi Jinping Meeting

esakal

Updated on

दिल्लीत सध्या ब्रिक्स शिखर परिषद सुरु आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत भारत-चीन संबंधांसोबतच सीमावाद आणि सीमेवरील शांततेच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य कायम राहणं हे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com