नवी पिढी प्रश्न विचारणारी, लॉजिक जाणून घेणारी; आदेशाऐवजी...; सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

Mohan Bhagwat on Youth आजची तरुणाई, मुलं फक्त आदेश पाळत नाहीत. तर त्याचं विश्लेषणही करतात. प्रश्न विचारणाऱ्या या पिढीसोबत संवाद साधला पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलेत होते.
Mohan Bhagwat

Mohan Bhagwat

ESakal

Updated on

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात तरुण पिढी प्रत्येक गोष्टीत तर्क शोधते आणि आदेशाऐवजी संवादावर त्यांचा विश्वास असल्याचं म्हटलंय. शालेय पुस्तकात हिंदू देव देवतांची माहिती दिली पाहिजे, त्यामुळे मुलांची जिज्ञासा पूर्ण करता येईल. मोहन भागवत दिल्लीत विश्व मांगल्य सभा कार्यक्रमात समकालीन मातृत्व विषयावर आयोजित सत्रात बोलत होते. Youth Want Logic, Says RSS Chief Mohan Bhagwat

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com