

live update marathi
esakal
कल्याण पूर्वेतील नेतीवली टेकडी पुन्हा धोकादायक! टेकडी खचली, भिंत कोसळली टेकडीवरून मलबाथेट रस्त्यावर वाहतूक काही काळ विस्कळीत. कल्याण पूर्वेतील नेतीवली टेकडी परिसरात पुन्हा दरडसदृश्य मलबा कोसळल्याने पत्रीपुलजवळील उर्दू शाळेच्या मागील बाजूस असलेल्या घराची भिंत ढासळली. घटनेत घराचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही.