

Mother Murder Son
ESakal
कुटुंब हा एक असा शब्द आहे ज्यामध्ये प्रेम, विश्वास आणि आपलेपणाचा समावेश आहे. ही अशी जागा आहे जिथे एक आई आपल्या मुलांसाठी प्रत्येक त्रास आणि वेदना सहन करते. पण आंध्र प्रदेशात एका आईने स्वतः आपल्या मुलाच्या हत्येची सुपारी दिली. पोलिसांनी येथील एका आईला तिच्याच मुलाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.