मुलायम सिंह यादव यांचा मुलगा प्रतीक यादवचं ३८ व्या वर्षी निधन

Pratik Yadav Passes Away मुलायम सिंह यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यांना तब्येत बिघडल्यानं लखनऊच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारावेळी त्यांचं निधन झालं.
Pratik Yadav death news shocks political circles in Uttar Pradesh

Pratik Yadav death news shocks political circles in Uttar Pradesh

Esakal

Updated on: 

समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा लहान मुलगा आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचं निधन झालंय. प्रतीक यांना तब्येत बिघडल्यानं लखनऊच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचारावेळी त्यांचं निधन झालं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com