Nainital Viral Video: काय आहे 'बिच्छू बूटी'? तरुणींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना अद्दल ग्रामस्थांनी असा शिकवला धडा! पाहा व्हिडिओ

Nainital Viral Video Shows Villagers Teach Roadside Romeos a Lesson: रोडरोमिओंना गावकऱ्यांचा अनोखा धडा; चेहऱ्यावर काळे फासून ‘बिच्छू बूटी’ने दिली शिक्षा, व्हिडिओ व्हायरल
Bichchu Booti Goes Viral in Nainital as Villagers Teach Roadside Romeos a Lesson for Harassing Young Women

Bichchu Booti Goes Viral in Nainital as Villagers Teach Roadside Romeos a Lesson for Harassing Young Women

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून नैनीतालमध्ये फिरण्यासाठी आलेल्या दोन तरुणांवर स्थानिक तरुणींची छेड काढल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी दोघांना पकडून मारहाण केली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com