

Weather-Linked Speed Restrictions on Expressways: Automatic E-Challans for Overspeeding Announced
भारतात राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर गाड्यांचा वेग आता हवामानानुसार बदलणार आहे. देशात पहिल्यांदाच, पाऊस, धूळीचे वादळ, धुके किंवा खराब हवामान असल्याच एक्सप्रेस वेवर वेग ६० ते ८० किमी प्रतितास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर हवामान स्वच्छ असेल तर गाड्यांचा वेग जास्तीजास्त १०० आणि एक्सप्रेस वेवर १२० किमी प्रतितास इतकी मर्यादा असेल.