

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या २८ खासादारांपैकी २० बंडखोर खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीत विलिनीकरणाची घोषणा केलीय. बंडखोर खासदारांनी रविवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन विलीनीकरणाचे अधिकृत पत्र सोपवले. या गटाचे नेतृत्व करणाऱ्या काकोली घोष यांना संसदेत वेगळ्या बैठक व्यवस्थेची मागणीही करण्यात आलीय. NCPI Explained: Why TMC Rebels Chose This Little-Known Party