
NCRB Data Reveals Maharashtra Ahead in Corruption Cases, Pune No. 1 in State
Esakal
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने अलिकडे प्रसिद्ध केलेल्या अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यात भ्रष्टाचाराबाबत जी माहिती समोर आलीय ती महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी आहे. २०२३ मध्ये देशात भ्रष्टाचार निर्मूलन अंतर्गत सर्वाधिक गुन्हे हे महाराष्ट्रात दाखल झाले होते. तब्बल ७६३ प्रकरणं भ्रष्टाचाराची होती. याशिवाय कॉपीराइटच्या उल्लंघनातही महाराष्ट्र आघाडीवर होतं.