Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Biren Singh Government: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. त्याचा परिणाम आता तेथील राजकारणावरही दिसून येत आहे. आता बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
N. Biren Singh
N. Biren Singh sakal
Updated on

मणिपूरमधील एनडीएचा मित्रपक्ष एनपीपीने बीरेन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली आहे. एनपीपीने यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र पाठवले आहे. एनपीपीचे ७ आमदार आहेत. एनपीपीने पाठिंबा काढून घेतल्याने बिरेन सिंग सरकारला धोका नसला तरी राज्यातील सततच्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर एनपीपीने पाठिंबा काढून घेणे हे एक मोठे पाऊल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com