NEET 2026 Exam Cancelled : 22 लाख विद्यार्थ्यांची स्वप्नं उद्ध्वस्त! 'आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं'; राहुल गांधींची आक्रमक पोस्ट; NEET परीक्षेवरुन ओढले ताशेरे

Why NEET 2026 Exam Was Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने देशभरात संताप उसळला असून राहुल गांधींनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Rahul Gandhi NEET controversy statement

Rahul Gandhi NEET controversy statement

esakal

Updated on

NEET 2026 Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरात विद्यार्थ्यांबरोबरच विरोधकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. हरियाणा, नाशिक ते राजस्थानपर्यंतच्या विविध घटनांचा संबंध नीट पेपरफुटीशी जोडला जात असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. यावर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com