

NEET 2026 Paper Leak Claims Paper Sold for Five Lakh
Esakal
NEET 2026 controversy paper sold for five lakh claims spark outrage नॅशनल टेस्ट एजन्सीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेली नीट युजी २०२६ परीक्षा रद्द केली आहे. ३ मे २०२६ रोजी ही परीक्षा पार पडली होती. मात्र पेपरफुटीच्या प्रकरणामुळे शेवटी ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नीट परीक्षा रद्द झाल्यानं दिल्लीत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. युवक काँग्रेसकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं. विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी दोन-तीन वर्षे आधीपासून करत असतात. सरकारकडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केला. Students Hit Streets After NEET 2026 Cancellation