प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

Health Ministry Announces Major Changes Before Exam : आतापर्यंत २.७३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १२.५ टक्क्यांनी अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
Health Ministry Announces Major Changes Before Exam,

Health Ministry Announces Major Changes Before Exam,

esakal

Updated on

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी सोयीची व्हावी, या उद्देशाने नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यंदाची NEET PG परीक्षा ३० ऑगस्ट रोजी होणार असून, आतापर्यंत २.७३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १२.५ टक्क्यांनी अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com