NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

CBI Files First Charge Sheet Against 13 Accused in Fast Track Court: या अत्यंत महत्त्वाच्या खटल्यात सीबीआयची बाजू मांडण्यासाठी वकील अर्जुन आनंद यांची सीबीआयचे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
NEET exam scam 2026

NEET exam scam 2026

esakal

Updated on

Rouse Avenue Court: देशभर गाजलेल्या नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात आता सीबीआयने कोर्टात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टात पहिलं चार्जशीट दाखल करण्यात आलेलं असून सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात १३ आरोपींना दोषी ठरवलं आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com