Shankaracharya Swami
esakal
वाराणसी : ज्योतीषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Shankaracharya Avimukteshwaranand) यांनी नेपाळ आणि भारत या दोन्ही देशांमध्ये लोकशाहीऐवजी पुन्हा राजेशाही शासनप्रणाली लागू करण्याची मागणी केली आहे. वाराणसीत (Varanasi) त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.