Nepal Currency : नेपाळच्या नव्या नोटांवर भारताचा काही भाग; चीनची कंपनी छापणार नोटा

Nepal
Nepal
Updated on

नवी दिल्ली (New Delhi) : भारताचा शेजारी असलेल्या नेपाळने नव्या नोटांचा छापायचा निर्णय घेतला असून, त्यावर भारताचा काही भाग दाखविण्यात आल्याचे समोर येत आहे. या नेटांच्या छापाईसाठी चीनमधील एका कंपनीला काम देण्यात आले आहे. यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com