India-Nepal Dispute: बालेन शाहांवर दबाव वाढला, तरीही शांत; पण नेपाळ सरकारने सीमा वाद मिटवण्यासाठी उचललं पाऊल

India Nepal Border Issue News: बालेन शाह यांनी ३१ मे पासून नेपाळ-भारत सीमा प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेपाळच्या सत्ताधारी पक्षाने हा वाद सोडवण्याचा मार्ग शोधला आहे.
India Nepal Border Issue

India Nepal Border Issue

ESakal

Updated on

भारताच्या कठोर भूमिकेनंतर नेपाळने परस्पर संमतीने सीमावाद सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष रवी लामिछाने यांचा नवी दिल्ली दौरा संपल्यानंतर लगेचच नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल भारताला भेट देतील. खनाल त्यांचे भारतीय समकक्ष, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com