जागतिक आरोग्य संघटनेचा नव्या संकटाचा इशारा ते बुमराह महाराष्ट्राचा जावई होणार का? ठळक बातम्या एका क्लिकवर 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 3 March 2021

‘WarNymph’ नावाचं हे डिजीटल आर्टवर्क 28 फेब्रुवारी रोजी 5.8 दशलक्ष डॉलर अर्थात 424,891,760 रुपयांना विकलं गेलं आहे.

एका संकटातून जग सुटत नाही तोच जागतिक आरोग्य संघटेनेने नव्या संकटाचा इशारा दिला आहे. ‘WarNymph’ नावाचं हे डिजीटल आर्टवर्क 28 फेब्रुवारी रोजी 5.8 दशलक्ष डॉलर अर्थात 424,891,760 रुपयांना विकलं गेलं आहे. सामन्यानंतर हार्दिक पांड्या अक्षर पटेलची मुलाखत घेत होता. त्याचवेळी मध्येच कर्णधार विराट कोहली आला आणि माइक घेऊन गुजरातीमध्ये अक्षरचे कौतुक केले. बुमराहने घेतलेली सुट्टी ही लग्नासाठी घेतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे बुमराह आता कुणासोबत सात फेरे घेणार याची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. 

जागतिक आरोग्य संघटेनेने नव्या संकटाचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांची चिंता वाढणार आहे. वाचा सविस्तर -
https://www.esakal.com/global/spanish-flu-who-dr-john-mccauley-britan-corona-virus-danger-415496

 एलॉन मस्कची गर्लफ्रेंड ग्रीम्सने तयार केलेलं डिजीटल आर्ट कलेक्शन अवघ्या 20 मिनिटांमध्ये विकलं गेलं आहे. वाचा सविस्तर- 
https://www.esakal.com/global-desh/singer-grimes-sells-digital-art-collection-58-million-dollar-just-20-minutes-415417

कोरोनाच्या काळात भारताने केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेनं प्रचंड कौतुक केलं होतं. वाचा सविस्तर- 
https://www.esakal.com/global/world-trade-organization-wto-chief-ngozi-okonjoiweala-praises-india-pm-narendra-modi-415167

जगात आजही दुसऱ्या महायुद्धाच्या विनाशाच्या कथा चर्चिल्या जातात. वाचा सविस्तर - 
https://www.esakal.com/desh/video-world-war-ii-bomb-blasts-after-eight-decades-city-trembled-noise-415520

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. वाचा सविस्तर - 
https://www.esakal.com/mumbai/devendra-fadanavis-targets-maharashtra-cm-uddhav-thackeray-after-his-speech-house-415464

रणवीरने दीपिकाला लग्नासाठी प्रपोज तर केलं होतं, मात्र भूतकाळातील काही अनुभवांमुळे दीपिका लग्नाला होकार द्यायला कचरत होती. 
https://www.esakal.com/manoranjan/deepika-padukone-and-ranveer-singh-were-engaged-4-years-tying-knot-415450

अनुराग कश्यप, तापसीसह विकास बहलचाही समावेश आहे. आयकर विभागाची टीम मुंबई, पुणेसह २० जागांवर छापेमारीची कारवाई करत आहे. वाचा सविस्तर -
https://www.esakal.com/manoranjan/it-raids-properties-anurag-kashyap-taapsee-pannu-mumbai-415362

सलमानच्या मुव्हीचे डिस्ट्रीब्युशन, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि म्युझिक राइट्स तब्बल 235 कोटींमध्ये विकले गेले आहेत.वाचा सविस्तर -
https://www.esakal.com/manoranjan/bollywood-bhaijan-actor-salman-khans-radhe-rights-sold-rs-235-crore-415515

बुमराहने घेतलेली सुट्टी ही लग्नासाठी घेतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.वाचा सविस्तर - 
https://www.esakal.com/krida/jasprit-bumrah-marry-anupama-parameswaran-or-sanjana-ganesan-rumours-social-media-415507

कोहलीचा गुजराती अंदाज ऐकून हार्दिक आणि अक्षर पटेल आश्चर्यचकित झाले आणि त्यांना हसू ही आवरता आले नाही.वाचा सविस्तर -
https://www.esakal.com/krida/india-vs-england-3rd-test-narendra-modi-stadium-virat-kohli-praises-axar-patel-gujrati


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news updates spanish flue uddhav thackeray devendra fadnavis Jaspreet bumrah