Tahawwur Rana: कोची, अहमदाबाद अन्...; मुंबई हल्ल्यापुर्वी तहव्वुर राणा कुठे कुठे फिरला? एनआयए चौकशीत धक्कादायक खुलासे समोर

Tahawwur Rana NIA Inquiry News: मुंबई हल्ल्याचा सुत्रधार तहव्वुर राणाविषयी आता नवीन खुलासे समोर येत आहेत. आता अजून एक मोठा खुलासा समोर आला आहे. चौकशीत अब्दुल करीम टुंडाचे नाव समोर आले आहे.
Tahawwur Rana NIA Inquiry
Tahawwur Rana NIA InquiryESakal
Updated on

अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आलेला आयएसआय एजंट तहव्वुर हुसेन राणा मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी हापूरला गेला होता. अशा परिस्थितीत हापूरला जाण्यामागे काय कारण असू शकते असा प्रश्न पडतो. तो हापूरमधील त्याच्या कोणत्याही नातेवाईकांना भेटायला गेला होता का? याचा तपास आता सुरू आहे. यात एक धक्कादायक उलगडा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com