Nidhi Tiwari Death Case
esakal
मध्य प्रदेशातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निधी तिवारीच्या मृत्यूनं चांगलीच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री निधी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. घटनेपूर्वी ती पंजाबमधील एका इंजिनिअरसोबत फोनवर बोलत असल्याची माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.