Nitish Kumar Oath : नितीश कुमार यांनी दहाव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, तेजस्वी यादव म्हणाले...

Nitish Kumar oath ceremony : नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात जुने काही चेहरे राहिले आहेत, तर नवीन चेहऱ्यांमध्ये महिला पण आहेत. मंत्रिमंडळात समतोल राखण्यात आला आहे.दलित आणि एक मुस्लिम मंत्री आहे.
Nitish Kumar taking oath as Bihar Chief Minister at Gandhi Maidan in Patna in the presence of Prime Minister Narendra Modi and NDA leaders during the grand swearing-in ceremony.

Nitish Kumar taking oath as Bihar Chief Minister at Gandhi Maidan in Patna in the presence of Prime Minister Narendra Modi and NDA leaders during the grand swearing-in ceremony.

esakal

Updated on

जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी गुरुवारी एका भव्य समारंभात विक्रमी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com