

Bihar new Chief Minister candidate name
ESakal
जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी बिहार विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या निर्णयानंतर राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या चर्चांना जोर चढला आहे. नितीश कुमार यांचे निकटवर्ती काही काळापासून असे सुचवत आहेत की, विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व सोडल्यानंतरही एखादी व्यक्ती सहा महिने मुख्यमंत्रीपदी राहू शकते, अशा घटनात्मक तरतुदी आहेत.