Noida Protest: हिंसाचारानंतर नोएडा सावरतंय! ७०% कामगार परतले; कंपन्यांच्या गेटवर लावले पगारवाढीचे फलक

labour situation in Noida after violence: हिंसक आंदोलनानंतर नोएडातील औद्योगिक पट्टा हळूहळू पूर्वपदावर; ७०% कामगार परत कामावर, कंपन्यांच्या गेटवर नव्या वेतनदरांचे फलक लावून प्रशासनाचा पारदर्शकतेवर भर
Companies in Noida display salary hike notices as workers return after recent unrest.

Companies in Noida display salary hike notices as workers return after recent unrest.

esakal

Updated on

नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील कामगारांच्या हिंसक आंदोलनाचा धूर आता निवळला असला, तरी ठिकठिकाणी झालेल्या तोडफोडीच्या खुणा आजही भीषणतेची साक्ष देत आहेत. प्रशासनाच्या कडक भूमिकेनंतर आणि नवीन वेतनवाढीच्या घोषणेनंतर आज सुमारे ७० टक्के कामगार कामावर परतले आहेत. आज रोजी नोएडातील औद्योगिक वसाहतींमध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या जाळपोळीमुळे अनेक निष्पाप लोकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com