

Delhi North Block Fire
Esakal
North Block Delhi: नॉर्थ ब्लॉकमध्ये आग लागल्याची माहिती दिल्ली अग्निशमन विभागाला मिळाली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दिल्लीत राष्ट्रपती भवनाजवळील नॉर्थ ब्लॉक परिसरात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर परिसराच्या आकाशात धुराचे काळे लोट दिसून आले.